saUcanaa
भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन
(Geographical
Instrument Exhibition)
महाविद्यालयातील B.A./B.Com/B.Sc
भाग- I,
II व III मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना आणि सर्व प्राध्यापकांना कळविण्यात येते की दि. १८
जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.00 वाजता भूगोल सप्ताहानिमित्त (Geography
Week) भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन (Geographical
Instrument Exhibition)
भूगोल
विभागात (रूम नं. ५)
भरविण्यात येणार आहे.
तरी सर्वानी या प्रदर्शनास उपस्थित राहावे.
प्राचार्य
Comments
Post a Comment